शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या मदतीला ग्रामस्थ सरसावले; वैद्यनाथ कारखान्यासाठी एकाच दिवसात दीड कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:02 IST

वैद्यनाथ कारखान्याचा थकीत जीएसटी भरण्यासाठी दानशूर सरसावले

- नितीन कांबळेकडा (बीड)- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जी एसटी विभागाकडून काही दिवसापुर्वी  १९ कोटी थकित रकमेसाठी नोटीस बजावण्यात आली होती. सध्या पंकजा मुंडे अडचणीत असल्याने ती रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जिल्हाभरातून एकाच दिवसात जवळपास दीड कोटी रूपये निधी जमा करण्यात आला आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी  साखर कारखान्याची १९ कोटी थकित जीएसटी पोटी संबंधित विभागाकडून काही दिवसापुर्वी नोटीस बजावण्यात आली होती.या अनुषंगाने त्यांना हातभार लावण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक लोकसहभागातून पैसा जमा करत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या पंकजा मुंडे यांना हातभार लावण्यासाठी मुंडे यांचे चाहते लोकसहभागातून पैसा उभा करत आहेत. एका दिवसात जवळपास दीड कोटीच्या पुढे रक्कम जमा झाली. दसरा मेळाव्यात ही रक्कम पंकजा मुंडे, व खा.प्रितम मुंडे याच्या कडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

लोकसहभागातून यांनी केला निधी उभा :डाॅ.शालिनीताई कराड ५० लाख, राजाभाऊ दगडखैर ११ लाख ११ हजार १११, दत्ता बडे १ लाख ११ हजार, विजय गोल्हार ११ लाख, युनुसभाई शेख ११ लाख, कासेवाडी ग्रामस्थ ७ लाख २० हजार, रामदास बडे ५ लाख, संदिपान ठोंबरे ५ लाख, प्रकाश खेडकर १ लाख ५० हजार ,आण्णासाहेब भोसले १ लाख,भारत तोंडे १ लाख,विष्णू मुंडे १ लाख, व्यंकटी मुंडे १ लाख, विवेक १ लाख, डाॅ.लक्ष्मण जाधव ५१ हजार, धनराज मुंडे ५१ हजार, विनोद बागर ५१ हजार,  आजिनाथ सानप ५१ हजार, रामराव खेडकर ५० हजार, यादव महात्मे ५१ हजार, तेजस तिडके २१ हजार, यांनी रक्कम जमा केली आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSugar factoryसाखर कारखानेBeedबीड