मंगरूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली दिंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:58+5:302021-06-18T04:23:58+5:30
मंगरूळ ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच बाळू तोडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेची सोमवारी निवडप्रक्रिया पार पडली. ...

मंगरूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली दिंडे
मंगरूळ ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच बाळू तोडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेची सोमवारी निवडप्रक्रिया पार पडली. सरपंच खंडू तोडकर, ग्रामसेवक मुकेश भसमारे, तलाठी पवणे, योगश तोडकर, नीलेश तोडकर, सुरेश दिंडे, माजी उपसरपंच अनिल दिंडे, अनिल कोकरे, संतोष तावरे, ग्रा. सदस्य बाळू तोडकर, ज्ञानेश्वर तावरे,राजू तावरे, सदाशिव दिंडे, माजी. सदस्य संदीप दिंडे, छत्रगुण दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडप्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी वैशाली सुरेश दिंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित उपसरपंच वैशाली दिंडे यांचे सुरेश दिंडे, सरपंच खंडू तोडकर, डी. एस. ग्रुपचे अध्यक्ष भाऊसाहेब दिंडे, रावसाहेब चौधरी, धर्मानाथ दिंडे, मुरलीधर दिंडे, शेख नजमुद्दीन, महादेव दिंडे, शंकर काकडे, आबा दिंडे, वाल्मीक तोडकर आदींनी स्वागत केले.
===Photopath===
170621\img-20210617-wa0444_14.jpg