शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

गेवराईमध्ये विषय समितीच्या बिनविरोध निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:39 AM

गेवराई येथील नगरपरिषदेच्या विषय समितीच्या निवडी बिनविरोध झाल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापती म्हणून रितू अरुण मस्के, बांधकाम सभापती म्हणून राहुल खंडागळे, महिला बालकल्याण सभापती रेवती भगवान घुंबार्डे, शिक्षण सभापती मोमीन मोजम, महिला बालकल्याण उपसभापती आयशा सिद्धीका याहीया खान यांची निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : येथील नगरपरिषदेच्या विषय समितीच्या निवडी बिनविरोध झाल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापती म्हणून रितू अरुण मस्के, बांधकाम सभापती म्हणून राहुल खंडागळे, महिला बालकल्याण सभापती रेवती भगवान घुंबार्डे, शिक्षण सभापती मोमीन मोजम, महिला बालकल्याण उपसभापती आयशा सिद्धीका याहीया खान यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार संजय पवार व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी काम पाहिले. या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित सभापतींचे नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षभुवनकर यांच्यासह निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते डस्टबिन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांच्यासह आदींची उपस्थिती होती.