शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलासह मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:20 IST

महिला पोलीस कर्मचारी मुलास दवाखान्यात घेऊन जात होत्या

- संतोष स्वामी 

दिंद्रुड (बीड) : सिरसाळा  - परळी रोडवर आज सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.  अपघातात दिंद्रूड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे यांच्यासह त्यांच्या ९ वर्षाचा मुलगा यश याचा जागीच मृत्यू झाला. यात गाडी चालक आणि डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. शिंदे मुलाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना हा भीषण अपघात झाला.  

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंद्रूड येथील पोलीस कर्मचारी कोमल शिंदे या आजारी मुलास उपचारासाठी परळीस कारमध्ये (एम एच १४ ,जिवाय ९११३ ) घेऊन जात होत्या. कार पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे चालवत होता. दरम्यान, परळीहून दुसरीकार ( एम एच ४७ ,० ५३२६ ) समोरून येत होती. दोन्ही कारची सिरसाळा जवळ समोरासमोर धडक झाली. यात पोलीस कर्मचारी शिंदे आणि त्यांच्या मुलगा यश याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक लटपटे आणि दुसऱ्या कारमधील एकजण गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या कारमधील जखमी व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डाॅ.इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीस आणि नागरिकांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड