शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

गेवराईजवळ खांडवी फाट्यावर उसाचा ट्रक उलटून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:07 IST

टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली.ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे नाव आहे.शनिवारी रात्री माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील ऊस तोडणी केल्यानंतर ट्रक (एम. एच. १७ टी ६३९४) ने गढी येथील साखर कारखान्यावर घेऊन जात असताना माजलगाव - गढी राष्ट्रीय महामार्गावरील खांडवी फाटा येथे ट्रक रस्त्याच्या खाली उलटला.

यामध्ये माळी हे चालक जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने ट्रक रस्त्याखाली गेला. यामुळे पुढील दोन्ही टायर तुटल्याने ट्रक कलंडला. यामुळे ट्रकमधील ऊस कॅबिन तोडून पुढे पडला व या उसामध्ये चालक गुदमरुन त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.या प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातMarathwadaमराठवाडाSugar factoryसाखर कारखानेhighwayमहामार्ग