शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:45 IST

बलभीम चौकातील एका पुस्तक विक्रीच्या दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील बलभीम चौकातील एका पुस्तक विक्रीच्या दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान व्यवसायासाठी घेतलेले व्याजाच्या पैशाचा बोजा वाढल्याने या व्यापा-याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.भारत महादेव काळे (वय ३२ रा.नेहरू नगर, कबाड गल्ली बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यापा-याचे नाव आहे. त्यांचे बीड शहरातील बलभीम चौकात पुस्तकाचे दुकान आहे. त्यांनी सोमवारी दुकानातील पंख्यालाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर पवार, पोना अशोक दराडे, रामदार तांदळे, अविनाश सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. भारत काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीbusinessव्यवसाय