शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सुदाम मुंडेच्या रुग्णालयात गर्भपाताची ‘टीप’; रुग्णांऐवजी साहित्यच लागले हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 6:40 PM

सुदाम मुंडे पुन्हा कोठडीत 

ठळक मुद्दे‘त्या’ सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती 

- सोमनाथ खताळ बीड : परळी येथील सुदाम मुंडे याच्या खाजगी रुग्णालयात गर्भपात होणार असल्याची ‘टीप’ आरोग्य विभागाला मिळाली होती. याच अनुषंगाने शनिवारी रात्री छापा मारला. रुग्ण आढळले नाहीत, परंतु गर्भपातासाठी आवश्यक सर्व औषधी व साहित्य आढळले. ते सर्व जप्त केल्याने येथे गर्भपात होणार असल्याच्या माहितीला पुष्टी मिळाली आहे.  

सुदामने लिहून दिलेल्या चिठ्ठीवर जेथे सोनोग्राफी झाल्या, त्या सर्वांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. संबंधित एका सेंटरवरही मध्यरात्री धाड टाकली असून त्याची झाडाझडती घेतली जात असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. वैद्यकीय व्यवसायाची मान्यता नसतानाही रुग्णालय सुरू केल्याच्या आरोपाखाली रविवारी येथील डॉ. सुदाम मुंडेला परळी शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी  सुनावली आहे.

आठपैकी चार गर्भवतीसुदामने आठ रुग्णांची तपासणी केल्यानंतर रेफर लेटर देऊन परळी शहरातीलच काही सोनोग्राफी सेंटरवर पाठविले होते. यात चार गर्भवतींचा समावेश होता. या महिलांची इतर आजारासाठी सोनोग्राफी केली की, गर्भपातासाठी हे समोर आलेले नाही. आरोग्य, पोलीस विभाग तपास करीत आहे. 

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर