शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

पुण्याहून दिवाळीसाठी निघालेला तरुण घरी पोहोचलाच नाही; आष्टीजवळ अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 16:53 IST

दुचाकीवरून दोघे मित्र पुण्याहून गावाकडे जात होते.

- नितीन कांबळे      कडा (बीड): दिवाळीनिमित्त चाकण येथून परभणीकडे दुचाकीवर जाणाऱ्या तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत रविवारी पहाटे ४ वाजता बाळेवाडी फाटा येथे अपघात झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. मोहन पाडुरंग बर्वे ( रा. वरवंटी, गंगाखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील वरवंटी येथील मोहन पाडुरंग बर्वे आणि  पालमचा सिध्देश्वर दिंगाबर धुळगुडे हे दोघे मित्र चाकण येथे एका खाजगी कंपनीत काम करतात. दिवाळी सणासाठी दोघेही सुटी घेऊन रविवारी पहाटे दुचाकीवरून ( क्र. एमएच २२ एकएक्स १२०५ ) गावी निघाले. बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा येथे पहाटे चार वाजता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

यात मोहनचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धेश्वर गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे अंमलदार मनोज खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. मृताचे कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू