शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"मी जी भूमिका घेते ती छातीठोकपणे घेते; अमित शहा यांना लवकरच भेटणार": पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 16:17 IST

'' माझे नेते अमित शहा असून मी त्यांना भेटणार आहे आणि माझ्याविषयी मोकळंपणे विचारणार आहे''

- संजय खाकरेपरळी: लोकांसाठी आपण राजकारणात आहोत, स्वतःच्या परिवाराच्या भल्यासाठी नव्हे, मला सामान्य, बहुजन व वंचिताची सेवा करायची आहे, त्यामुळे मी जी भूमिका घेते ती छातीठोकपणे घेते. माझे नेते अमित शहा असून मी त्यांना भेटणार आहे आणि माझ्याविषयी मोकळंपणे विचारणार आहे, असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी येथे बोलताना सांगितले. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगडावर आज ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले, यावेळी कीर्तनानंतर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ठपणे उपस्थितासमोर मांडली. राजकीय परिस्थिती जी गेल्या पाच वर्षात उदभवली, त्याचा दोष परिस्थिती ला देते. 5 वर्षात ज्या घटना घडल्या, विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवत नाही उलट काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवतात,असे ही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी थकणार नाही.. मी थांबणार नाही.. मी झुकणार नाही हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांचे वाक्य आपणा सर्वांना आठवत आहे, त्यांच्या विचाराचे महात्म आपण कधीही कमी होऊ देणार नाही. आपणही उपेक्षित वंचित व बहुजन लोकांसाठी काम करणार असल्याची घोषणा, पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केली. गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसीची जनगणना ,मराठा आरक्षण व बहुजनांच्या हिताची वेळोवेळी भूमिका घेतली आहे,असे ही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेAmit Shahअमित शाहBeedबीड