शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देवीच्या कुमारिका पूजेला मुलीचा नकार; आईने विचारातच मुलीने सांगितली धक्कादायक आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 5:45 PM

पालक ऊस तोडणीचे काम करत असताना ट्रॅक्टर चालकाने मुलीस शेतात नेऊन केला अत्याचार

दिंद्रुड (बीड): जीवे मारण्याची धमकी देत उसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. देवीच्या कुमारीका पुजेसे नकार दिल्याने आईच्या चौकशीत एक महिन्यानंतर मुलीने अत्याचार झाल्याचे सांगितले. यावरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१२) रात्री चालक पमू कुरे (रा.केंडे पिंपरी ता. वडवणी जि.बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील उसतोडणी करणारी एक टोळी कर्नाटकमध्ये काम करून माजलगाव तालुक्यातील टालेवाडी तांडा येथे १६ एप्रिल रोजी कामासाठी आली होती. येथील शिवारातील एका उसाच्या फडात ऊस तोडणीचे काम सुरु होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालक पमू कुरेने टोळीतील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर तुझ्या आईला जीवे मारेल अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने याची कुठे वाच्यता केली नाही.

दरम्यान, गुरुवारी मुलीच्या घरी देवीची कुमारिका पूजा आयोजित केली होती. यावेळी मुलीने पूजा करण्यास नकार दिला. याचा जाब आईने विचारला असता मुलीने १६ एप्रिल रोजी टालेवाडी तांडा येथील शेतात ट्रॅक्टर चालक पमु कुरे याने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची आपबिती सांगितली. पिडीतेच्या आईने दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत चालक पमु कुरे विरोधात गुन्हा नोंद केला आहे. बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम, बलात्कार, ॲट्रॉसिटी अशा विविध कलमाअंतर्गत कुरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड