शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पाय घसरून तलावात पडलेल्या भाविकाचा १२ तासानंतर सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 12:38 IST

पैठणच्या गोताखोर पथकाच्या सहकार्याने पोलिसांनी घेतला शोध 

- नितीन कांबळेकडा-  सावरगाव येथे दर्शनासाठी आलेला एक भाविक अंघोळीसाठी गेल्यानंतर पाय घसरून तलावात पडल्याने बुडाल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडली होती. पोलिसांना पैठणच्या गोताखोर पथकच्या सहकार्याने १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडण्यात यश आले. रविंद्र आबासाहेब इंगळे असे मृत भाविकाचे नाव आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील रविंद्र आबासाहेब इंगळे (३२) हा शनिवारी गावातील दिंडीसह आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान मायंबा येथे दर्शनासाठी आला होता. रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान दोन मित्रांसह जवळच असलेल्या एका तलावावर तो अंघोळीसाठी गेला होता. अचानक पाय घसरून तो तलावात पडला. पोहता येत नसल्याने रवींद्र पाण्यात बुडाला. हा प्रकारे सोबत असलेल्या मित्रांनी दिंडीप्रमुख व देवस्थान विश्वस्त समितीला सांगितल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले.

माहिती मिळताच अंभोरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.अनेकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण शोध लागला नसल्याने पैठण येथील गोताखोर पथकाला पाचारण करण्यात आले. तब्बल १२ तासानंतर बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यात पैठणच्या पथकाच्या सहकार्याने पोलिसांना यश आले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू