ठाणेदार बदलले; ३ निरीक्षक, १९ सहायक, ९ उपनिरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:30+5:302021-08-28T04:37:30+5:30
मागील अनेक दिवसांपासून ‘क्रीम’ पोलीस ठाणे मिळवण्यासाठी अनेकांकडून लॉम्बिंग केले जात होतरुे. विशेषत: ठाणेप्रमुख व विशेष शाखेसाठी इच्छुक असणाऱ्यांचा ...

ठाणेदार बदलले; ३ निरीक्षक, १९ सहायक, ९ उपनिरीक्षकांच्या बदल्या
मागील अनेक दिवसांपासून ‘क्रीम’ पोलीस ठाणे मिळवण्यासाठी अनेकांकडून लॉम्बिंग केले जात होतरुे. विशेषत: ठाणेप्रमुख व विशेष शाखेसाठी इच्छुक असणाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. काहींनी राजकीय नेत्यांचे, तर काहींनी ‘लक्ष्मीदर्शनाचा’ आधार खुर्ची मिळवण्यासाठी घेतल्याची जोरदार चर्चा बदली प्रक्रियेदरम्यान रंगत होती. मात्र, बदली प्रक्रिया पारदर्शक राबवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. गुरुवारी अखेर ठाणेदारांसह शाखांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
कोणाची कोठे बदली
पोलीस निरिक्षक :
भागवत फुंदे - वाहतूक शाखा, बीड
महादेव राऊत - जिविशा, बीड
वासुदेव मोरे - अंबाजोगाई ग्रामीण
सहा. पोलीस निरीक्षक :
नितीन पाटील - धारूर
गोरक्ष पालवे - अंमळनेर
रोहित बेंबरे - अंभोरा
मुस्तफा इस्माईल शेख - नेकनूर
अशोक खरात - बर्दापूर
बाळासाहेब आघाव - पिंपळनेर
भास्कर नवले - चकलांबा
सुरेखा धस - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष
श्यामकुमार डोंगरे - अ.पो.अ. बीड वाचक
ज्ञानेश्वर कुकलारे - स्थानिक गुन्हे शाखा, बीड
लक्ष्मण केंद्रे - माजलगाव शहर
रवींद्र शिंदे - अ.पो.अ. अंबाजोगाई वाचक
शरद भुतेकर - नियंत्रण कक्ष, बीड
विजय देशमुख - आष्टी
रामदास पालवे - माजलगाव शहर
महादेव ढाकणे - बीड शहर
गणेश धोक्रट - आरसीपी पथक, बीड
अण्णाराव खोडेवाड - परळी ग्रामीण
विजयसिंग जोनवाल - माजलगाव ग्रामीण
पोलीस उपनिरीक्षक :
वैशाली पेटकर - माजलगाव शहर (पिंक पथक)
राणी सानप - आष्टी (पिंक पथक)
रफियोद्दिन अजीमोद्दिन - उप.वि.पो.अ. वाचक आष्टी
रियाजुद्दीन शेख - युसुफ वडगाव
सिमाली कोळी - केज (पिंक पथक)
विजय गायकवाड - अर्ज चौकशी शाखा, पोअका बीड
सुनील बोडखे - वाचक उप.वि.पो.अ. गेवराई
ज्ञानेश्वर राडकर - वाचक उप.वि.पो.अ. बीड
गंगाधर दराडे - पेठ बीड