शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:21 IST

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले.

दिंद्रुड ( बीड) : बीड -परळी महामार्गावरील धारूर तालुक्यातील तेलगावजवळ दुचाकी आणि टेम्पोच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज, बुधवारी दुपारी एक वाजेदरम्यान घडली. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुरेश अश्रुबा वारकड (४५ ) व शंकर भास्कर वारकड ( रा. अम्ला ता. धारूर ) हे दोघे दुचाकीवर  माजलगाव येथील लग्नास निघाले होते. दरम्यान बीडकडून परळीकडे जाणारा टेम्पो (एम एच १२ एस एफ ६०६८) आणि वारकड यांच्या दुचाकीची (एम एच १२ सि क्यू १८१०) निर्मळ पेट्रोल पंपासमोर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले. 

माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले. येथे डॉक्टरांनी तपासून सुरेश आश्रुबा वारकड यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी शंकर वारकड यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर चालक टेम्पोला चावी तशीच ठेवून अपघातस्थळावरून पसार झाला. पोलिसांनी टेम्पो व दुचाकी दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. ही कारवाई सपोनी अण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस नाईक बालाजी सूरेवाड व जमादार अफसर सय्यद यांनी केली.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडDeathमृत्यू