जनविकास महाविद्यालयात 'स्वच्छता पंधरवडा' विविध उपक्रमांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:20+5:302021-08-20T04:39:20+5:30
या 'स्वच्छता पंधरवडा' या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी १७ ऑगस्ट २०२१ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे व ...

जनविकास महाविद्यालयात 'स्वच्छता पंधरवडा' विविध उपक्रमांनी साजरा
या 'स्वच्छता पंधरवडा' या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी १७ ऑगस्ट २०२१ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे व
प्रा. फुलचंदसिंह डोके, (भूगोल विभाग, मोहेकर महाविद्यालय कळंब) यांच्या हस्ते महाविद्यालय, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. हरिदास पिसाळ, प्रा. डॉ गोपाळ भोसले, प्रा. डॉ मुरलीधर लहाडे, प्रा. जयंत मोरे, प्रा. राजेश गायकवाड, प्रा. बाळासाहेब गोरे, प्रा. डॉ. नंदकिशोर चिताडे, प्रा.डॉ केशव तिडके, प्रा. डॉ. प्रकर्ष काकडे, प्रा. डॉ मोहन कांबळे, प्रा. डॉ. संगीता मोरे, प्रा. मीनाक्षी उबाळे, प्रा. रवी मुंडे, प्रा. रवी रोकडे, प्रा. उमाकांत गोरे, प्रा. सुशील राऊत, प्रा. शिरीष भाकरे, श्री गणेश गोरे, श्री धायगुडे, शकुंतला गायकवाड व रासेयोचे स्वयंसेवक विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते. या 'स्वच्छता पंधरवडा' कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन रा.से.यो विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश कदम व प्रा. डॉ. गीतांजली मोटे यांनी केले.
190821\ashok dhaygude_img-20210819-wa0020_14.jpg