सुनीता बोराडे यांना पीएच.डी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:30 IST2021-04-19T04:30:43+5:302021-04-19T04:30:43+5:30

चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पाटोदा : तालुका व परिसरात चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. चोरट्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे ...

Sunita Borade has a Ph.D. | सुनीता बोराडे यांना पीएच.डी.

सुनीता बोराडे यांना पीएच.डी.

चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

पाटोदा : तालुका व परिसरात चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. चोरट्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. यासाठी संशयित इसम दिसल्यास चौकशी करावी तसेच नागरिकांनी चोरट्यांपासून सतर्क रहावे, तत्काळ ठाण्यास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुभाजकामधील झाडे होऊ लागली गायब

बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या दुभाजकातील झाडे तोडली असल्याचे दिसून येत आहेत.

तसेच दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली दिसून येत आहे. याकडे नगर पालिकेने लक्ष द्यावे व स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेत ग्राहकांची गर्दी वाढली

बीड : शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विविध कामांसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून, कोरोना पार्श्वभूमीवर कसलीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. ऑनलाईन बँकिंग सुविधांचा वापर करावा, असे आवाहन होत आहे.

===Photopath===

180421\18bed_13_18042021_14.jpg

===Caption===

सुनिता बोराडे

Web Title: Sunita Borade has a Ph.D.