शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वर्षानंतर फिटणार दैना! रखडलेल्या साबलखेड-चिंचपूर रस्ता कामास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 14:36 IST

या रस्त्यावर दररोज अपघात घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- नितीन कांबळे कडा (बीड) : साबलखेड-चिंचपूर रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासून जागोजागी खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर दररोज अपघात घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या रस्त्याचे भाग्य उजळे असून अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने रखडलेल्या साबलखेड-चिचपुर या १३० कोटीच्या रस्ता कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती अभियंता आर.व्ही भोपळे यांनी लोकमतला दिली. 'लोकमत'ने सातत्याने या मार्गाच्या दुरुस्थितीसाठी पाठपुरावा केला आहे. 

बीड-नगर राष्ट्रीय महामार्ग हा आष्टी तालुक्यातील कडा-साबलखेड -धानोरा-वाघळुज या मार्गे जातो. काही वर्षापुर्वी नगर ते साबलखेडपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. पण तेथून पुढे चिंचपूरपर्यंत निधी नसल्याने काम थांबवले होते. त्यामुळे२० किमीचे हे अंतर वाहकांसाठी जिवघेणे ठरत होते. कोणता खड्डा चुकावा हेच चालकाला समजत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. तर जखमींचाही आकडा मोठा आहे. आता या रस्ता कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून प्रवाशी, वाहनचालकांची दैना फिटणार आहे.

दीड वर्षांत पूर्ण होईल रस्त्याच्या कामाला सोमवारपासून सुरवात झाली असून दर्जेदार काम करण्यात येणार आले. साधारण दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आर.व्ही.भोपळे यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गBeedबीडAccidentअपघात