शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीस सासरी सोडण्यास आलेला जावई नातेवाईकांच्या हल्ल्यात गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:17 IST

लग्नात झालेला खर्च परत दे असे म्हणत सासरच्यांनी केली मारहाण

अंबाजोगाई (बीड ) : घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला सासरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरातील मोंढा भागात घडली. 

गणेश लहू खोत (वय २२, रा. सावळेश्वर पैठण, ता. केज) असे जखमी तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने टेंपोचालक असलेल्या गणेशचे लग्न मागील वर्षी अंबाजोगाईतील तरुणीसोबत झाले होते. गणेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर काही महिन्यातच दोघात खटके उडू लागले. त्यामुळे मंगळवारी अंबाजोगाईच्या मोंढ्यातील आठवडी बाजारात भाजी घेऊन येतानाच त्याने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी सोबत आणले.

अंबाजोगाईत आल्यानंतर ते सर्वप्रथम मोंढ्यात गेले. त्या ठिकाणी गणेशच्या पत्नीने फोन करून माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी लग्नात झालेला खर्च परत दे असे म्हणत गणेशवर हल्ला चढविला. या हल्ल्यात गणेशच्या डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलविण्यात आले आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारAmbajogaiअंबाजोगाई