लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबाजोगाई

अंबाजोगाई

Ambajogai, Latest Marathi News

लाल कंधारी गोसंवर्धन केंद्राबाबत चर्चा होणार का? - Marathi News | Will there be a discussion about Lal Kandhari Gosvardhana Kendra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कंधारी गोसंवर्धन केंद्राबाबत चर्चा होणार का?

हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागणार का? ...

लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता - Marathi News | Approval of breeding farm at Sakud, Ambajogai for rearing Lal Kandhari and Deoni cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता

मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे आयुक्त पशुसंवर्धन यांच्या नावे असलेल्या ८१ हेक्टर जागेत लाल कंधारी व देवणी या प्रजातीच्या गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ...

लाल कंधारी, देवणी या देशी गायींच्या संवर्धनासाठी ८१ हेक्टरवर प्रक्षेत्र उभारणी - Marathi News | Construction of an area on 81 hectares for the conservation of Lal Kandhari, Devani cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कंधारी, देवणी या देशी गायींच्या संवर्धनासाठी ८१ हेक्टरवर प्रक्षेत्र उभारणी

अंबेजोगाई तालुक्यातील मौजेसाकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला ...

दुष्काळात तेरावा... खंड असताना दाखविला पाऊस  - Marathi News | Thirteenth in drought... rain shown during continent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात तेरावा... खंड असताना दाखविला पाऊस 

पीक विम्यासाठी कृषी विभागाचा अडसर ...

लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा; अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील घटना - Marathi News | 50 women poisoned by wedding meal incident at geetha in ambajogai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा; अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील घटना

सुदैवाने सर्व बाधित महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  ...

एजंटामार्फत लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या सापळ्यात - Marathi News | Talathi accepting bribe through agent in ACB's trap | Latest beed News at Lokmat.com

बीड :एजंटामार्फत लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या सापळ्यात

२६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. ...

परिवर्तनाचा लढा; रूढी परंपरा मोडीत काढत महिलांनी केला मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश - Marathi News | Ambajogai News: The fight for change; Breaking the tradition, women entered in Maruti temple | Latest beed News at Lokmat.com

बीड :परिवर्तनाचा लढा; रूढी परंपरा मोडीत काढत महिलांनी केला मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश

अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील महिलांच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र स्वागत ...

गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार - Marathi News | Major crop losses due to snail infestation; State Government should give immediate help- Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार

3600 हेक्टरवर सोयाबीन गोगलगायींनी फस्त केल्या, तीन-चार पेरण्या करूनही काही पदरात येईना ...