शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

परळीत रेल्वेरुळाजवळ क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:43 IST

परळी ग्रामीण पोलीस मृताची ओळख पटविण्याचे काम करत आहेत

परळी : परळी तालुक्यातील मलकापूर शिवारातील जुन्या रेल्वे गेटजवळ सकाळी १०. ३० वाजता एका व्यक्तीचा क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत हा छत्तीसगड येथील असल्याचा परळी ग्रामीण पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वेगाडीतून खाली पडल्याने हा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार गोविंद बडे यांनी तातडीने भेट दिली. परळी नगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी लांडगे यांच्या मदतीने खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मयत व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम परळी ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान ही अपघाताची घटना असण्याची शक्यता आहे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेBeedबीड