शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये शिवसैनिकांचा अजित पवार यांना वाहनांसह जाळण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:58 IST

अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या.

बीड : ‘अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, तसेच अजित पवार ज्या दिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,’ असा इशारा  शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी येथे आज दिला. 

अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक होत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी प्रतिक्रिया देताना खांडे बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाक रे यांनी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मंदिर निर्मितीसाठी अयोध्या दौऱ्याचे देखील आयोजन केले आहे, असे ते म्हणाले होते. याविषयी जालना येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलने केली. 

आज बीडमध्ये अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, गणेश वरेकर, जयसिंह चुंगडे, हनुमान पिंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंडलिक खांडे यांच्या ह्या वक्तव्याचा आणि अजित पवार यांच्या विषयीच्या लिखाणांचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे राष्टÑवादी काँग्रेसतर्फे दहन करण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBeedबीडPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे