शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सभा शरद पवारांची, स्वागताला लागले अजित पवारांचे बॅनर; बीडमध्ये चाललेय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 08:42 IST

बीडमध्ये अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भावनिक साद घालण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये सभा घेणार आहेत. यावेळी मोठी रॅली काढली जाणार आहे. बीड हा तसा पाहिला तर मुंडेंचा बालेकिल्ला आहे, यामुळे शरद पवारांसोबत एक दोन पदाधिकारी सोडले तर इतर सर्व अजित पवारांसोबत आहेत. अशातच शरद पवारांच्या स्वागतासाठी अजित पवारांचे बॅनर लागल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. 

बीडमध्ये अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. याच आशयाचे बॅनर सध्या बीडमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅनरवर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचेही फोटो आहेत. आणि यातून कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या..! अशी भावनिक साद पवारांना घालण्यात आली आहे. 

आज शरद पवार यांची बीडमध्ये सभा होते आहे. आणि सभेपूर्वीच हे बॅनर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. मात्र, आज अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या भव्य स्वागताचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस