शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा; चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 04:45 IST

जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये चार कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून कृषी आयुक्तालयाने यासंबंधीचा अहवाल मागविला आहे.

परळी वैजनाथ (जि. बीड) : जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये चार कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून कृषी आयुक्तालयाने यासंबंधीचा अहवाल मागविला आहे.बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेवर ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पहिल्या टप्प्यात केलेल्या ८८३ कामांपैकी ३०७ कामांची तपासणी झाली असता, त्यात चार कोटीचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी २३ अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आणि कृषी खात्यामार्फत चौकशी सुरु आहे. हा घोटाळा उघडकीस येताच परळी तालुक्यातील नाथ्रा, इंजेगाव, पांगरी, लोणी, सेलु, भोपला, अस्वलंबा, नागपिंप्री, गाढेपिंपळगाव, कावळ्याचीवाडी, कौडगाव घोडा, कौडगाव हुडा, बोधेगाव, रामेवाडी, ममदापुर,पौळ पिंपरी, हिवरा, सफदारबाद, रेवली, वाका या गावांतीलकामांच्या तपासणीचे आदेश दक्षता पथकाला देण्यात आलेआहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार