फार्मसी परीक्षेत सलोनी राजमाने तालुक्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST2021-09-07T04:40:11+5:302021-09-07T04:40:11+5:30

प्रथम वर्षाच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान सोमनाथ अबुज याने पटकवला. त्याला ८३.९१ टक्के गुण मिळाले. प्रथम वर्षात शुभम ...

Saloni Rajmane from taluka first in pharmacy examination | फार्मसी परीक्षेत सलोनी राजमाने तालुक्यातून प्रथम

फार्मसी परीक्षेत सलोनी राजमाने तालुक्यातून प्रथम

प्रथम वर्षाच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान सोमनाथ अबुज याने पटकवला. त्याला ८३.९१ टक्के गुण मिळाले. प्रथम वर्षात शुभम मोरे द्वितीय, अभिषेक टवाणी तृतीय, विश्वजीत खंडागळे चौथा आणि ऋषीकेष घेवारे याने पाचवा क्रमांक पटकावला, तर द्वितीय वर्षात सलोनी राजमाने प्रथम, अश्विनी सूर्यवंशी द्वितीय, अनुराधा जाधव तृतीय, आकाश मालपोटे चौथा आणि प्रणिता अंबुरे प्रणिता हिने पाचवा क्रमांक पटकावला आहे. कोरोना महामारीत कॉलेज पूर्णतः बंद असतानाही ऑनलाइन क्लासेस, लेक्चर्स, टेस्ट, सेमीनार, वेबिनार घेउन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी प्राचार्य डॉ. शरद नरेद्र चंद्रा, उपप्राचार्य अमित बिंदू, प्रा. कृष्णा झगडे, प्रा. फड, प्रा. जलदे मॅडम, प्रा. सौदरमल मॅडम, प्रा. शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Saloni Rajmane from taluka first in pharmacy examination