शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

विक्रमी नेत्रशिबीर; १४ हजार डोळे तपासले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:53 AM

आ.विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून रविवारी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बीड तालुक्यासह जिल्हाभरातून डोळ््याची तपासणी करण्यासाठी नागरिक आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आ.विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून रविवारी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बीड तालुक्यासह जिल्हाभरातून डोळ््याची तपासणी करण्यासाठी नागरिक आले होते. या शिबीरात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व डॉ.रागिणी पारीख यांनी स्वत: रुग्णांची तपासणी केली. यावेळी ६ हजार ९३२ जणांची मोफत तपासणी करण्यात आली, तर ९५२ जणांच्या डोळ््याची शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे आ. विनायक मेटे यांनी यावेळी सांगितले.शहरातील माँ वैष्णो पॅलेस येथे आयोजित शिबिरासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पद्मश्री डॉ. लहाने यांनी त्यांच्या वाहनात बसेपर्यंत रुग्णांची तपासणी केली. आ विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात कित्येकांना नवी दृष्टी मिळणार आहे. यावेळी या शिबिरास जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला यामध्ये ६९३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर शिवसंग्रामच्या वतीने ३ हजार ७१९ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.शिबिरात तपासणीनंतर ९५२ रुग्णांची शस्रक्रिया आवश्यक असल्याने त्यांची मोफत शस्त्रक्रिया मुंबई येथे जे.जे रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे आ.विनायक मेटे यांनी सांगितले. यावेळी आ. विनायक मेटे, पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने, डॉ. रागिणी पारेख, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे, सुनील क्षीरसागर, वसंत मुंडे, गंगाधर काळकुटे, सुहास पाटील, रामहरी मेटे, संतोष सोहणी, यांच्यासह शिवसंग्राम पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरSocialसामाजिक