शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'वाहनचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा'; डिगांबर शिराळे मृत्यूप्रकरणी पत्रकार संघाचे रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:12 IST

खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर चोरांबा फाटा दरम्यान तब्बल बारा किमीचा मार्ग अरुंद आहे.

किल्ले धारूर  (बीड ): धारूर येथील पत्रकार दिगांबर शिराळे यांचे खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर  मागील पंधरा दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते . या प्रकरणात दोषी असणाऱ्या संबंधित वाहनावर व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ नोंद करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज धारूर पत्रकार संघाच्यावतीने चोरांबा फाटा येथे आज दुपारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर चोरांबा फाटा दरम्यान तब्बल बारा किमीचा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे मागील तीन वर्षात येथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, १ जून रोजी धारूर येथील पत्रकार डिगांबर शिराळे यांचे याच अरुंद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती निधन झाले. परंतु, अपघात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी शिराळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. 

धडक दिलेल्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अरुंद रस्त्यामुळे अपघात झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलकरून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी धारूर तालुका पत्रकार संघाने निवेदनद्वारे तहसिलदार व पोलीस स्टेशन धारूर यांना केली होती. मात्र, १५ दिवस उलटूनही या प्रकरणी काहीच प्रगती झाली नसल्याने आज दुपारी धारूर पत्रकार संघाच्यावतीने चोरांबा पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पत्रकारांबरोबर चोरांबा येथील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. नायब तहसिलदार जी. बी. तापडीया यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यूJournalistपत्रकार