शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 7:48 PM

मंगळवारी दुपारी एका पंटरला सोबत घेऊन पोलीसांनी छापा टाकला.

बीड : पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी बीड शहरातील संत कबीर नगर भागात करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

सुजाता गवळी (३५ रा.बीड) असे पकडलेल्या आंटीचे नाव आहे. बीड शहरातील संत कबीरनगर भागातील भागातील एका खासगी शाळेसमोर निवृत्त शिक्षकाचे घर आहे. या शिक्षकाच्या घरी किरायाने आंटीने एक खोली घेतली होती. सुजाता महिलांना घरी बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना मिळाली होती. त्यावरुन मंगळवारी दुपारी एका पंटरला सोबत घेऊन पोलसांनी छापा टाकला. पंटरने आंटीच्या हातात तीन हजार टेकवून इशारा करताच पोलीस धडकले. त्यानंतर दोन पीडित महिलांसह आंटीला ताब्यात घेतले.

पीडित महिला अंदाजे २१ ते २३ वर्षे वयाच्या असून त्या बीडमधीलच आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. आंटी सुजाता गवळी हिला जेरबंद करण्यात आले असून पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी ढगारे, शेख शंहेशाह, आर. बी. प्रधान, सतीश तरटे, पी. बी. वायभट, एस.एस.सय्यद आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसायArrestअटक