शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी आता टोलनाक्यावर पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:15 AM

जिल्ह्यातील वाळू ठेकेदारव वाहतूकदार यांच्यात झालेल्या ‘रेटकार्ड’ वादामुळे प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाया सुरु केल्या आहे, त्याअनुषंगाने अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूलचे एक पथक पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर कायम तैनात ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : पाडळसिंगी टोलनाक्यावर ‘महसूल’चे पथक

बीड : जिल्ह्यातील वाळू ठेकेदारव वाहतूकदार यांच्यात झालेल्या ‘रेटकार्ड’ वादामुळे प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाया सुरु केल्या आहे, त्याअनुषंगाने अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूलचे एक पथक पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर कायम तैनात ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे.गेवराई तालुक्यातील गोदा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात अवैधिरित्या वाळू वाहतूक केली जाते. याला आळा घलण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामध्ये आता औरंगाबाद - सोलापूर - धूळे महामार्गावरील टोल नाक्यावरच महसूल अधिकºयाचे पथक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाण्डय यांनी दिले आहेत. या पथकांमध्ये एक मंडळ अधिकारी, एक तलाठी आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश असणार आहे. आजपासून ही पथके सक्रिय होणार आहेत.जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक व चोरी हा विषय राज्यभर गाजला होता. यासंदर्भात विधिमंडळात देखील चर्चा करण्यात आली. वाळू वाहतुक करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे ह्यरेटकार्डह्ण ठेकेदार व वाहतूकदार यांनी निवेदनासोबत दिले होते. त्यामुळे ज्या रस्त्यावरून वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक प्रशासनाने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गावरील पाडळसिंगी येथील टोलनाक्यावरून प्रशासन वाळू वाहतुकीवर नजर ठेवणार आहे. यासाठी टोलनाक्यावर महसूल विभागाची बैठी पथके २४ तास कार्यरत ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे अवैध वाळू वाहतुकीवर निर्बध येणार आहेत.हे अधिकारी असणार पथकातटोकनाक्यावर तैनात करण्यात आलेल्या पथकामध्ये मंडळ अधिकारी, तलाठी आणि सुरक्षारक्षक यांचा समावेश असणार आहेत. आठ तासांनी अधिकारी बदलणार असून रोज तीन पथके कार्यरत असणार आहेत. विशेष म्हणजे दररोज पथकातील कर्मचारी बदलणार आहेत.जीपीएस नसलेल्या वाहनांवर देखील कारावाईटोलनाक्यावरुन वाळू वाहतूक करणाºया गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकेड पावती नसेल किंवा जीपीएस सिस्टम बसवलेले नसेल तरी देखील कारवाई केली जाणार आहे, यावेळी एखादी गाडी नियमबाहाय्य पद्धतीने पकडली तर पोलिस कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :BeedबीडRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू