जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:43+5:302021-08-01T04:30:43+5:30

शिष्यवृत्ती परीक्षेत शेख शिफा अमीन, वैष्णवी गायके, वैष्णवी पवार, राजरत्न सोनवणे व दहावीत प्रणव घोरपडे, दीपाली चांदणे, अनुष्का ...

Praise of students in Zilla Parishad school | जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

शिष्यवृत्ती परीक्षेत शेख शिफा अमीन, वैष्णवी गायके, वैष्णवी पवार, राजरत्न सोनवणे व दहावीत प्रणव घोरपडे, दीपाली चांदणे, अनुष्का भालेराव, अजय शिंदे, मयुरी पवार या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व शालेय साहित्य देऊन सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक अंकुश शिंदे, संदीप गाडेकर, युवराज सोनवणे, कैलास गायके, सतीश मुरकुटे, डॉ. अंगत पानसंबळ, शरद गायके, अंबादास औसरमल, कृष्णा पवार, देविदास गायके, नंदकुमार भालेराव, बाळासाहेब पवार, भिवसेन पवार, भगवान खेडकर,चंदा धाबे, दीपा खेडकर, व्दारका पालकर, शांताबाई तावरे, वंदना गाडेकर, संध्या नागरे, अरुणा ढगे, अण्णा गवळी उपस्थित होते.

300721\26371937-img-20210730-wa0038.jpg

जिल्हा परिषद शाळेत गुणगौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक अंकुश शिंदे सह शिक्षण समिती सदस्य ,शिक्षक व विद्यार्थी

Web Title: Praise of students in Zilla Parishad school