शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

महिलांची ताकद क्रांती घडवू शकते -जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:59 PM

महिलांमध्ये जागृती वाढली आहे महिला अधिक सक्षम होत आहे, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल, आता महाराष्ट्रात आणि बीड मध्ये इतिहास घडवायचा आहे त्या साठी महिलांनी देखील हातात धनुष्य घ्यावा असे आवाहान रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देमहिला मेळावा : महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न

बीड : महिलांमध्ये जागृती वाढली आहे महिला अधिक सक्षम होत आहे, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल, आता महाराष्ट्रात आणि बीड मध्ये इतिहास घडवायचा आहे त्या साठी महिलांनी देखील हातात धनुष्य घ्यावा असे आवाहान रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शिवसेना महिला कार्यकारिणी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख कुडंलीक खांडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्या दीपा क्षीरसागर, संगीता चव्हाण, आयोजक डॉ.सारिका क्षीरसागर, कमल बांगर, प्रमिला माळी, शुभांगी कुदळे यांच्यासह इतर प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होत्या.या वेळी पुढे बोलताना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले सणांचे दिवस असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहता शिवसेनेला व्यापक रूप मिळत आहे, महिला ही संसाराचे एक चाक आहे, संसाराचा गाडा ओढण्यासाठी महिला बचत गट सक्षम होणे गरजेचे आहे. म्हणूनच बीड मध्ये शिवसेनेच्या वतीने महिला बचत गटांना ताकद देण्याचे काम सुरू आहे, शासनाच्या माध्यमातून मदत देण्याचे काम सुरू आहे. बीड शहरात जनतेच्या आरोग्यासाठी ३०० खाटाच्या शासकीय रुग्णालय लवकर उभे राहत आहे. शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.व्यासपीठावर महिला आघाडीच्या पदाधिकारी सह, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, वैजनाथ तांदळे, तालुका प्रमुख गोरख सिंगण, सुनील सुरवसे, दिलीप भोसले, किशोर पिंगळे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले हरितालिका सण असतानाही मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती विशेष होती.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv SenaशिवसेनाWomenमहिला