शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परळीत चोरट्यांनी सराफा मार्केटमधील तीन दुकाने फोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:32 IST

सराफ असोसिएशनने चोरट्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिसात निवेदन दिले आहे. 

परळी (बीड ) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील सराफ मार्केटमधील तीन सोने चांदीचे दुकाने आज पहाटे चोरट्यांनी फोडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सराफ असोसिएशनने चोरट्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिसात निवेदन दिले आहे. 

आज पहाटे 4.45 च्या सुमारास चोरट्यांनी सराफा मार्केटमधील रविंद्र डहाळे, पप्पु जगदाळे व विजय डहाळे यांच्या मालकीची तीन दुकाने फोडून एक किलो चांदीचे दागिने चोरुन नेले. तसेच एका दुकानातील चार सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा चोरट्यांनी पळवुन नेले. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सराफ असोसिएशनने पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांना निवेदन देऊन चोरट्यांन लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. यावेळी सराफा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल टाक, सुरेश टाक, राजाभाऊ दहिवाळ, विश्‍वनाथ शहाणे, संतोष टाक, रमाकांत टाक, दत्ता दहिवाळ आदींची उपस्थिती होती. एकाच दिवशी तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिसtheftचोरी