Beed Santosh Deshmukh News: संतोष देशमुख हत्या आणि दोन खंडणीचे प्रकरण हे एकमेकांशी संबंधित असून, या प्रकरणात सीआयडी वाल्मीक कराडची चौकशी केली. त्याचबरोबर तीन लोकांना चौकशीसंदर्भात समन्स बजावले आहे. ...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील तीन आरोपी अजूनही फरार आहेत, या आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...