रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेण्यापासून ते लाखो, करोडाे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आतापर्यंत राज्यात अनेक बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. ...
संतोष देशमुख हत्या प्रकरण: मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला थेट इशारा ...
२०१५ रोजी शेतकऱ्यांना वाढीव मावेजा द्यावा असा निकाल कोर्टाने दिला होता. मात्र, शासनाकडून संपूर्ण रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली ...
आमचे गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा बोला, असं मला सांगत होते. पण मी आजपर्यंत बोललो नव्हतो, असं देशमुख म्हणाले. ...
बबन गित्ते याची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. ...
नवीन भरतीचा प्रश्न ऐरणीवर! राज्यभर केवळ ४८ जणच फिल्डवर राहतील. मग बोगस औषधी तपासणार कोण, हा प्रश्न आहे. ...
भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांची उघड चौकशी केल्यानंतर सर्व गोळाबेरीज केली जाते. ...
अजित पवारांच्या या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
सुरेश धस हे आता आणखीनच आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्यासाठी धस यांनी नवीन अस्त्र बाहेर काढलं आहे. ...
सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे पोलिस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना कोणीही दगाफटका करू नये. ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. ...