तालुक्यातील ढोरगाव येथे गावच्या ग्रामपंचायत सहा सदस्यांनी 18 जानेवारी 2019 रोजी गावातील सरपंच यमुना गेनबा सरवदे व ग्रामसेवक यांनी मिळून विविध कामात गैरवापर केल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. ...
आर्थिक वर्ष 2020-21 या मध्ये राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संचामध्ये टॉपच्या चार संचामध्ये परळीच्या संच क्रमांक आठचा प्लांट लोड फैक्टरमध्ये समावेश झाला आहे. ...
Coronayoddha Attempted suicide अंबाजोगाई नगर परिषदेतील स्वछता विभागात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असलेला कर्मचारी विनोद बळीराम सरवदे यांनी बुधवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
बीडचे तहसीलदार शिरीष वमने हे दोन तलाठ्यांसोबत शासकीय गाडी (क्र. एमएच २३ एफ १००२ ) तालुक्यातील ढेकणमोहाच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांना अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळल्यानंतर त्याचा पाठलाग केला. ...
लोकमत फॉलोअप बीड : जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेतील डिझेल चोरी करून यातील राहिलेल्या पैशांतील टक्केवारी चालकांपासून ते एका अधिकाऱ्यापर्यंत जात ... ...
बीड : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आहार शिजविण्यासाठी जिल्ह्यातील शाळा धूरमुक्तीचा संकल्प करण्यात आला. मात्र मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे ... ...