Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने तपास सुरू केला आहे. तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. ...
Walmik Karad : बीड येथील खंडणी प्रकरणी सीआयडीने वाल्मीक कराड याला ताब्यात घेतले आहे. ...
धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. ...
सरपंच हत्येप्रकरणी तिघांना १३ दिवसांची कोठडी ...
खंडणीप्रकरणी विष्णू चाटेला ४ दिवसांची पोलिस कोठडी ...
अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणाले, राजीनामा मागितला नाही ...
मुंडे अजितदादा भेटीनंतर संध्याकाळी धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जात भेट घेतली होती. ...
या घटनेने महाराष्ट्र बदनाम होतोय. दिल्लीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर या बातम्या आहेत हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही असं आव्हाडांनी म्हटलं. ...
Santosh Deshmukh Case : खंडणी प्रकरणातील संशयीत आरोपी विष्णू चाटे याच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. ...
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, यावरुन आता जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीका केली. ...