आर्थिक गुन्हे शाखेने ज्ञानराधाच्या ८० स्थावर मालमत्तांचा प्रस्ताव मुंबई येथे अपर पोलिस महासंचालकांना पाठविला आहे. तेथून प्रस्ताव गृहमंत्रालयात पाठविण्यात येणार आहे. ...
beed News: ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत. ...