मस्साजोगचे सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. ...
‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’, असा सल्ला एकाने संतोष देशमुखांना दिला होता. तर दुसरीकडे, विष्णू चाटे म्हणाला की, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’ ...
वाल्मीक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा ‘आका’ असल्याचे आरोप झाल्यानंतर आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोका भोसले याचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. ...
Santosh Deshmukh Videos And Photos: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यातून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. देशमुखांना मारहाण करताना त्या ग्रुपवर चार वेळा कॉल करण्यात आला होता. ...