माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खटल्यातून निर्दोष मुक्त करा, वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला ...
आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथील घटना ...
२४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत कराड याच्या अर्जावर म्हणणे मांडले जाईल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. ...
आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस शोध घेत आहेत. ...
ग्रामस्थ आणि पोलिसांनी घाबरून न जाता चिमुकलीने मोठ्या धाडसाने स्वतःची सुटका करून घेतल्याने तिचे कौतुक केले आहे. ...
सीआयडीने काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली आहे. कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. ...
एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे. ...
सीआयडीने केलेल्या तपासाचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले. ...
चोरीच्या घटनेनंतर अवादा ऍनर्जी कंपनीच्या गोदामाला राज्य राखीव दलाच्या एका तुकडीचा बंदोबस्त देण्यात आला आहे. ...
आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलांसह दोघांचा समावेश; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता! ...