लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न?; अंजली दमानियांचा पुन्हा गंभीर आरोप - Marathi News | Sudarshan Ghule Trying to hide everything Anjali Damania makes serious allegations again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न?; अंजली दमानियांचा पुन्हा गंभीर आरोप

अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आरोपींच्या जबाबातून स्पष्ट होत नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. ...

पाटोदा पंचायत समितीच्या बीडीओसमोर ५० लाखांच्या खोट्या नोटा उधळून आंदोलन - Marathi News | Protest in front of BDO of Patoda Panchayat Samiti by destroying fake notes of Rs 50 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोदा पंचायत समितीच्या बीडीओसमोर ५० लाखांच्या खोट्या नोटा उधळून आंदोलन

कामे होत नसल्याने पाटोद्यात खोट्या नोटा उधळल्या; पंचायत समितीच्या बीडीओंसमोर आंदोलन ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण? - Marathi News | New twist in Santosh Deshmukh murder case; Who is Sugriva Karad whose name was mentioned by the accused Jayram Chate in their statement? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?

संतोष देशमुख आपल्याला मारहाण करू शकत नाही या मारहाणीमागे सुग्रीव कराडचा हात असावा अशी शंका आरोपींना होती ...

लग्न ठरले, सुपारीच्या कार्यक्रमाच्या काही तासांपूर्वीच युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | Marriage was fixed, a young man died of electric shock just hours before the Supari ceremony | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्न ठरले, सुपारीच्या कार्यक्रमाच्या काही तासांपूर्वीच युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

विद्युत प्रवाह उतरल्याने युवकाचा मृत्यू! आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील घटना ...

Beed:निराधारांची ससेहोलपट; 'KYC'साठी आलेल्या वृद्धेचा तहसीलमध्ये भोवळ आल्यानंतर मृत्यू - Marathi News | Beed: 70-year-old woman who came for KYC in the scorching sun dies after suffering dizziness in Dharur tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed:निराधारांची ससेहोलपट; 'KYC'साठी आलेल्या वृद्धेचा तहसीलमध्ये भोवळ आल्यानंतर मृत्यू

वृद्धांची ससेहोलपट कधी थांबणार? धारूर तहसीलमध्ये निराधार महिला भोवळ येऊन कोसळली; जागीच मृत्यू ...

कराडसह गँगच्या विरोधात सबळ पुरावे; उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत मांडला घटनाक्रम - Marathi News | Santosh Deshmukh murder case Strong evidence against Valmik Karad and his gang; Ujjwal Nikam presents the sequence of events in 32 minutes | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराडसह गँगच्या विरोधात सबळ पुरावे; उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत मांडला घटनाक्रम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. ...

Beed: मामा-भाच्याची भेट राहिली अधुरी; बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा मृत्यू - Marathi News | Beed: Uncle-nephew's meeting remains incomplete; Youth dies in head-on collision between bus and two-wheeler | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: मामा-भाच्याची भेट राहिली अधुरी; बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील धानोरा गावाजवळ झाला अपघात ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट: सुदर्शन घुलेसह तिघांच्या कबुलीने केस निर्णायक टप्प्यावर - Marathi News | Big update in Santosh Deshmukh murder case Sudarshan Ghule and three others confess to taking the case to a crucial stage | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट: सुदर्शन घुलेसह तिघांच्या कबुलीने केस निर्णायक टप्प्यावर

Santosh Deshmukh Case Update: आरोपींनी दिलेल्या या कबुलीमुळे वाल्मीक कराडसह सर्व गँगवरील खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोप निश्चिती करण्यासाठी सरकारी वकिलांचा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे. ...

Beed: आजारी नातेवाईकास भेटून परतणाऱ्या दोन वीटभट्टी कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | Speeding pickup hits two-wheeler; Two brick kiln workers die on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: आजारी नातेवाईकास भेटून परतणाऱ्या दोन वीटभट्टी कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू

Beed News: भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन वीटभट्टी कामगारांचा जागीच मृत्यू ...