‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’, असा सल्ला एकाने संतोष देशमुखांना दिला होता. तर दुसरीकडे, विष्णू चाटे म्हणाला की, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’ ...
वाल्मीक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा ‘आका’ असल्याचे आरोप झाल्यानंतर आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोका भोसले याचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. ...
Santosh Deshmukh Videos And Photos: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यातून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. देशमुखांना मारहाण करताना त्या ग्रुपवर चार वेळा कॉल करण्यात आला होता. ...
Santosh Deshmukh Murder Case: खंडणीखोर वाल्मिक कराडलासुद्धा खंडणीसाठी धमकी मिळाली होती. तसेच त्याने जीवाच्या भीतीने खंडणी मागणाऱ्याला तब्बल १५ लाख रुपये दिले होते अशी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संदर्भातील एफआयआर ...
जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ टक्के दिव्यांग निधीमधून १०० टक्के अनुदान तत्त्वावर अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर विथ अडॉप्टर वाटप योजना राबविण्यात येत आहे. ...