beed News: ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत. ...
आगरतांडा येथे दहा दिवसांपासून घरातील संसारोपयोगी वस्तूंना आणि इतरही काही साहित्यांना अचानक आग लागण्याचा प्रकार सुरू होता.गुरुवारी आग लागण्याचा प्रकार बंद झाल्याचे आगर तांड्यावरील ग्रामस्थांनी सांगितले. ...