लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे बाबांनो! हात जोडतो, पण लस घ्या; प्रशासन आणि आरोग्य विभागाचे रस्त्यावर उतरून आवाहन - Marathi News | Hey! Plz take the Corona Vaccine; Administration and health department appeals on the streets | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे बाबांनो! हात जोडतो, पण लस घ्या; प्रशासन आणि आरोग्य विभागाचे रस्त्यावर उतरून आवाहन

Corona Vaccination In Beed : वाहनधारकांना अडवून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीईओ अजित पवार, नामदेव टिळेकर यांनी लस घेण्याबाबत आवाहन केले. ...

धक्कादायक ! सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाने केली आत्महत्या - Marathi News | Shocking! Newly married young man committed suicide after worshiping Satyanarayana | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाने केली आत्महत्या

Newly married young man committed suicide: सत्यनारायण पूजा झाल्यानंतर नवरदेवाने शेतात जाऊन केली आत्महत्या ...

ऐकलं का ! घाणीचे साम्राज्य असलेल्या बीड शहराचा स्वच्छतेत देशात ६७ वा क्रमांक - Marathi News | Have you heard Beed, the city of dirt, ranks 67th in the country in terms of cleanliness | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐकलं का ! घाणीचे साम्राज्य असलेल्या बीड शहराचा स्वच्छतेत देशात ६७ वा क्रमांक

Swachh Bharat Abhiyan in Beed: गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे. ...

गुन्ह्याला तीन वर्ष उलटली, पण ठेवींचे काय ? महेश मोटेवरच्या अटकेचे फलित होईल का, हा प्रश्नच - Marathi News | Three years have passed since the crime, but what about the deposits? What is the result of Mahesh Motewar's arrest? | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्ह्याला तीन वर्ष उलटली, पण ठेवींचे काय ? महेश मोटेवरच्या अटकेचे फलित होईल का, हा प्रश्नच

Mahesh Motewar Fraud Case: देशभर गाजलेल्या समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या साडेचार हजार कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवरला बीड शहर पोलिसांनी गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. ...

नोकरी, घराचे आमिष देऊन पुण्याच्या महिलेवर परळीत अत्याचार - Marathi News | Pune woman raped in parali by giving job, house lure | Latest beed News at Lokmat.com

बीड :नोकरी, घराचे आमिष देऊन पुण्याच्या महिलेवर परळीत अत्याचार

परळी : ‘नोकरी लावतो, घर देतो’, असे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची घटना येथे २१ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. ... ...

लसीकरणासाठी कठोर निर्णय; लस न घेणाऱ्यांना कार्यालये, शिक्षण संस्था, मंदिरात 'नो एंट्री' - Marathi News | Tough decisions for corona vaccination; 'No entry' in offices, educational institutions, temples for non-vaccinators | Latest beed News at Lokmat.com

बीड :लसीकरणासाठी कठोर निर्णय; लस न घेणाऱ्यांना कार्यालये, शिक्षण संस्था, मंदिरात 'नो एंट्री'

corona vaccine in Beed : लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच डिसेंबर २०२१ चे वेतन अदा करण्यात येईल, अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

नातूच निघाला आजीचा खुनी; शेळी विक्रीचा जाब विचारल्याने घेतला जीव - Marathi News | Grandson killed grandmother; Asked about the sale of goats, he took her life | Latest beed News at Lokmat.com

बीड :नातूच निघाला आजीचा खुनी; शेळी विक्रीचा जाब विचारल्याने घेतला जीव

या प्रकरणाचा २४ तासांच्या आत उलगडा करण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश असून छुल्लक कारणातून आजीची हत्या झाल्याचे पुढे आले आहे. ...

‘समृद्ध जीवन’ घोटाळ्यात आरोपी वाढणार  - Marathi News | Accused will increase in Samridha Jivan scam case | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘समृद्ध जीवन’ घोटाळ्यात आरोपी वाढणार 

जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेटविरुद्ध ३० ऑगस्ट २०१८ रोजी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. ...

गुटखा प्रकरण भोवले ! कुंडलिक खांडेंना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून काढले - Marathi News | Gutkha case revolves around! Kundlik Khande was removed from the post of Shiv Sena district chief | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुटखा प्रकरण भोवले ! कुंडलिक खांडेंना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून काढले

Beed Shiv Sena: कुंडलिक खांडे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्ती स्थगित केली असून नवे नाव लवकरच जाहीर होणार ...