सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पाचवी सुनावणी जिल्हा न्यायालयात पार पडली. ॲड. खाडे यांनी सांगितले की, दोषारोप पत्रासोबत जे काही महत्त्वाचे पुरावे दाखल केले आहेत त्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आम्हाला द्यायचे राहिले आहेत. ...
परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
परळीतील गुन्हेगारीच्या घटनेत एका टोळक्याने मारहाणीचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असली तरी गुन्हेगारांमध्ये एवढी हिंमत येतेच कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...