लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
जन्मदातीची दहशत, सावत्र पित्याकडून छळ... १५ वर्षांच्या मुलीला खाकीने दिला 'जिव्हाळा' - Marathi News | Mother-in-law's terror, step-father's harassment ... Khaki gives 'affection' to 15-year-old girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :जन्मदातीची दहशत, सावत्र पित्याकडून छळ... १५ वर्षांच्या मुलीला खाकीने दिला 'जिव्हाळा'

अखेर पोलिसांनी तिला जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात हक्काचा सहारा मिळवून दिला. ...

...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of suicide in front of Guardian Minister Dhananjay Munde in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या आंदोलकाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Hit the khaki! Attempt to put a four-wheeler on a police officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न

या थरारक प्रसंगात नशिब बलवत्तर म्हणून कर्मचाऱ्याचा जीव वाचला. ...

माजी नगरपालिका सभापतीच्या मटका अड्ड्यावर धाड, चिठ्ठ्या-मोबाईल जप्त - Marathi News | Raid on former Municipal Chairman's Matka hideout, lots and mobiles confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरपालिका सभापतीच्या मटका अड्ड्यावर धाड, चिठ्ठ्या-मोबाईल जप्त

यावेळी दोन लाख रुपयांच्या मुद्देमालासह मटक्याच्या चिठ्ठ्या व इतर साहित्य जप्त केले. ...

गांजासाठी पैसे न दिल्याने आत्याचा खून; मृतदेह दोरीस बांधून फरफटत नेणारा भाचा अटकेत - Marathi News | Aunty's murder for not paying for marijuana and alcohol; Nephew arrested who pulled death body | Latest beed News at Lokmat.com

बीड :गांजासाठी पैसे न दिल्याने आत्याचा खून; मृतदेह दोरीस बांधून फरफटत नेणारा भाचा अटकेत

तल्लफ भागविण्यासाठी पैसे मागितले. ते न दिल्याने दोरीने आत्याचा गळा आवळून खून केला. ...

'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | BJP MLA Namita Mundad's husband threatened to kill; The soldier was stabbed and robbed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी

ही घटना अंबाजोगाईत घडली असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

वय वाढीतील १९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीस टाळाटाळ; न्यायालयाच्या निर्णयाचा शासनाकडून अवमान - Marathi News | Avoid the dismissal of 193 medical officers in old age; Government's contempt of court decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :वय वाढीतील १९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीस टाळाटाळ; न्यायालयाच्या निर्णयाचा शासनाकडून अवमान

, काही ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी २०१८ साली एक शासन निर्णय निर्गमित करून वय ६० वर्ष केले. शासन यावरच थांबले नाही तर पुन्हा आणखी यात २ वर्षाने वाढ करत ६२ केले. ...

खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून - Marathi News | Exciting ! 60-year-old woman brutally murdered by being stoned | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले असून पुढील तपास सुरु आहे ...

शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख; १५ एकरवरील जवळपास १२०० टन ऊस जळून खाक - Marathi News | Ash of farmer's dreams due to short circuit; Burn about 1200 tons of sugarcane on 15 acres | Latest beed News at Lokmat.com

बीड :शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख; १५ एकरवरील जवळपास १२०० टन ऊस जळून खाक

नोव्हेंबर महिन्यात ऊस कारखान्यास जाणार होता परंतु वेळेवर ऊस न गेल्याने उभा असलेल्या 15 एकर मधील 1200 टन ऊस शुक्रवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला . ...