लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
Beed:जळालेल्या बसमुळे दुचाकी घसरली; समोरील ट्रकने १५० फूट फरफटत नेले, एकाचा मृत्यू - Marathi News | A bike fell off a burnt bus; the truck in front of it carried it 150 feet, one person died | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed:जळालेल्या बसमुळे दुचाकी घसरली; समोरील ट्रकने १५० फूट फरफटत नेले, एकाचा मृत्यू

बस आगीनंतर अपघाताचा दुसरा धक्का; दुचाकीस्वार जागीच ठार ...

बीडकरांचा नादच खुळा; दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये धावले ९० किलोमीटर - Marathi News | Bidkar's voice is loud; He ran 90 kilometers in the 'Comrade Marathon' in South Africa | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांचा नादच खुळा; दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये धावले ९० किलोमीटर

जगभरातल्या सुमारे ७० देशांतील २३ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ...

केज-कळंब महामार्गांवर धावत्या बसला आग; ३ महिला जखमी, २२ प्रवाशी बालंबाल बचावले - Marathi News | Bus catches fire on Kaij-Kalamb highway; 3 women injured, 22 passengers escape unharmed | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज-कळंब महामार्गांवर धावत्या बसला आग; ३ महिला जखमी, २२ प्रवाशी बालंबाल बचावले

चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांनी तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. ...

तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; चाळीसगावचा तरुण आष्टीत बुडाला - Marathi News | The temptation to swim in the lake cost him his life; a young man from Chalisgaon drowned in the lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; चाळीसगावचा तरुण आष्टीत बुडाला

पोहण्यास गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू;आष्टी तालुक्यातील घटना ...

लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Who is safe from corrupt Deputy Collectors, DySPs, Tehsildars?; 366 proposals awaiting approval | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?

Beed Corruption News: राज्यभरात लाच प्रकरणातील ३६६ जणांचे प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा बड्या माशांचा समावेश आहे. ...

बीडच्या लेकीचा पुण्यात छळ; मुलगी जन्मली म्हणून घराबाहेर काढले - Marathi News | Beed women harassed in Pune; thrown out of house because she gave birth to a girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या लेकीचा पुण्यात छळ; मुलगी जन्मली म्हणून घराबाहेर काढले

चारित्र्यावरही संशय : पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल ...

Beed: वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलिस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम - Marathi News | Beed: Gutkha sold at grocery shop near police station in Wadvani; Stock worth lakhs seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलिस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम

साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई ...

वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलीस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम - Marathi News | tobacco godown in front of police station in vadvani | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलीस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम

वडवणी पोलीस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच माफियाने गुटख्याचे गोदाम केले. तरी देखील वडवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. ...

तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांतच संसार मोडला - Marathi News | The wife who was brought for three lakhs, is already a mother of a daughter; The marriage broke up within two days | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांतच संसार मोडला

लग्नाळू तरुणांना शोधून फसवणूक करणारी टोळी, असा असतो त्यांचा प्लॅन? ...