कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
पोलिसांपुढे अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान कायम आहे. ...
कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला होता ...
रविवारी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील तीन आमदार भावंडांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले ...
२०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...
Dhananjay Mund: धनंजय मुंडे यांनी जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी शेकडो एकर जमीन विकत घेतली. पुढे कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली, पण त्यानंतर कारखान्याने जमीन परत केली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. ...
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील लाचखोरी चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली असून, लाचखोरांना दणका बसला आहे. ...
राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत. ...
गुत्तेदारीच्या कारणावरून हा प्रकार झाला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
ताहा सिद्दीकी पठाण (२०), सिद्दीकी इनायत पठाण (२३, दोघे रा. डाकळगाव वडी, ता. अंबड, जि. जालना) व शादाब (२२ रा.बिहार) अशी मृतांची नावे आहेत. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांचा एक फोटो सोशल मीडियावर नेहमीच दिसून येतो ...