लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

"कृष्णा आंधळे इथे आहे, पैसे पाठवा घेऊन येतो"; साडेचार तास वाट पाहायला लावून सुरेश धसांची फसवणूक - Marathi News | Suresh Dhas was cheated in the name of Krishna Andhale an absconding accused in the murder case of Sarpanch Santosh Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :"कृष्णा आंधळे इथे आहे, पैसे पाठवा घेऊन येतो"; साडेचार तास वाट पाहायला लावून सुरेश धसांची फसवणूक

Krishna Andhle: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या नावावर सुरेश धस यांची फसवणूक करण्यात आली. ...

महिला, मुली घरातच असुरक्षित; ओळखीचे, जवळच्या नातेवाइकांपासूनच अधिक धोका - Marathi News | Women, girls are unsafe at home; More risk from acquaintances, close relatives | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला, मुली घरातच असुरक्षित; ओळखीचे, जवळच्या नातेवाइकांपासूनच अधिक धोका

नात्यातील लोकच अत्याचार, छेडछाड करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे असले, तरी सर्वच सारखे असतात, असे नाही. ...

जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट! - Marathi News | Step to end communalism; Beed police will get only first name nameplate! | Latest beed News at Lokmat.com

बीड :जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!

बीड पोलिस अधीक्षकांचा निर्णय; आडनाव नकोच, फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट; काय आहे संकल्पना ...

लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे - Marathi News | After the written assurance by Superintendent of Police, Massajog villagers called off their food giving up movement by giving a deadline of 10 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे. ...

ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला - Marathi News | Om Namah Shivaay! Crowd of Shiva devotees for darshan of Vaidyanath; The temple area was filled with devotees | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. ...

अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार - Marathi News | Ujjwal Nikam has been appointed as the government prosecutor in the Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार

Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मंजूर केली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. ...

न्यायासाठी मस्साजोग ग्रामस्थांचा एल्गार; वैभवी, धनंजय देशमुख यांचा आरोग्य तपासणीस विरोध - Marathi News | massajog villagers starts Annatyag Aandolan; vaibhavi, Dhananjay Deshmukh decline health check up | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायासाठी मस्साजोग ग्रामस्थांचा एल्गार; वैभवी, धनंजय देशमुख यांचा आरोग्य तपासणीस विरोध

मस्साजोग येथे सामूहिक अन्नत्याग आंदोलनास सुरुवात ...

बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान - Marathi News | manoj jarange said that eknath Shinde was better chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

Manoj Jarange Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त केले. त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते, अशी भूमिका मांडली.   ...

'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप - Marathi News | Manoj jarange serious allegation on Cm Devendra Fadnavis and mahayuti govt in santosh Deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.  ...