लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोपीचा कोठडीत मृत्यू, परळीनंतर परभणीच्या पोलिस अधिकाऱ्यालाही बेड्या - Marathi News | Accused dies in custody, Parbhani police officer also arrested after Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोपीचा कोठडीत मृत्यू, परळीनंतर परभणीच्या पोलिस अधिकाऱ्यालाही बेड्या

उमेश कस्तुरे हे २०१४ साली परळी शहर ठाण्यात प्रभारी अधिकारी होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे संभाजीचा मृत्यू झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. ...

पालकमंत्र्यांचे नाव सांगून भाजपा कार्यकर्त्याची दादागिरी - Marathi News | Bullying of BJP worker by saying the name of the guardian minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालकमंत्र्यांचे नाव सांगून भाजपा कार्यकर्त्याची दादागिरी

जिल्हा परिषदेच्या सीईओंसोबतच्या वादवाचा व्हिडीओ व्हायरल ...

बीड: भाजप कार्यकर्त्याची दादागिरी; पालकमंत्र्याचे नाव सांगून सीईओंना शिवीगाळ - Marathi News | Beed Bullying of BJP Worker Abusing the CEO by mentioning the name of the Guardian Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड: भाजप कार्यकर्त्याची दादागिरी; पालकमंत्र्याचे नाव सांगून सीईओंना शिवीगाळ

पोलिसालाही धक्काबुक्की, जिल्हा परिषदेतील प्रकार ...

'उसाचे बिल मिळेना,कर्ज फिटेना, आयुष्य द एंड करतो'; म्हणत शेतकऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | 'The sugar cane bill is not paid, the loan is not fit, now the end of the life'; Saying that the farmer ended his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :'उसाचे बिल मिळेना,कर्ज फिटेना, आयुष्य द एंड करतो'; म्हणत शेतकऱ्याने संपवलं जीवन

विषारी द्रव्य प्राशन करून बनवलेला व्हिडिओ झाला व्हायरल ...

कुऱ्हाडीने वार करून गर्भवती सुनेचा खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of a pregnant daughter-in-law with an axe; Father-in-law sentenced to life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुऱ्हाडीने वार करून गर्भवती सुनेचा खून; सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

सुनेला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या पत्नीवरही कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

हेळंब घाटात बाईक-कारचा अपघात; लग्न समारंभासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Bike-car accident at Helamb Ghat; two who had left for the wedding ceremony died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :हेळंब घाटात बाईक-कारचा अपघात; लग्न समारंभासाठी निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू

मृत दोघेही परळी तालुक्यातील नंदनज येथील रहिवासी होते. ...

अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक - Marathi News | Low pay, too late; Home Guard reluctant to go to Karnataka for election coverage | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू असून यासाठी लागणारा बंदोबस्त महाराष्ट्रातून मागविण्यात आला आहे. ...

बीडमध्ये अतीच झाले! नोटीस दिल्यानंतरही १० टायरच्या ट्रकवरून डीजेचा दणदणाट - Marathi News | Too much happened in Beed! DJ noise from 10 tire truck even after giving notice | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अतीच झाले! नोटीस दिल्यानंतरही १० टायरच्या ट्रकवरून डीजेचा दणदणाट

पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत डीजे मालकासह वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ...

आरटीईचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन - Marathi News | Take action against schools denying RTE admissions; Bell ringing protest in front of Beed Collectorate | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरटीईचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्था चालकांनी थकीत प्रतिपूर्तीचे कारण पुढे करत आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नाकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. ...