लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुणवत्तेचा वाढता आलेख - Marathi News | Increasing quality graph | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणवत्तेचा वाढता आलेख

संजय तिपाले , बीड कॉपीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु बीड जिल्ह्याने ही प्रतिमा पुसून गुणवत्तेत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे़ ...

जिल्ह्यातील मुलींचा झेंडा अटकेपार... - Marathi News | The girl's flag ensemble ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील मुलींचा झेंडा अटकेपार...

दिनेश गुळवे , बीड राज्य मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत यावर्षीही जिल्ह्यात निकालात बाजी मारण्यात मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या. ...

‘कृषी सहायक घरी, सल्ला वार्‍यावरी’ - Marathi News | 'Agricultural Assistant Home, Consultation Variyavari' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कृषी सहायक घरी, सल्ला वार्‍यावरी’

कडा: शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी. शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

पाण्यासाठी तेरा दिवसांची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for your day to water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी तेरा दिवसांची प्रतीक्षा

अंबाजोगाई: शहरात पाण्यासाठी ठणठणाट सुरू असून नळाला पाणी येण्यासाठी शहरवासियांना आता तेरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पाण्यासाठी शहरवासियांना वणवण भटकंती करावी लागत आहे. ...

अंबाजोगाईत चित्रनगरी उभारण्याची मागणी - Marathi News | Demand for setting up of picture city in Ambjagai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाजोगाईत चित्रनगरी उभारण्याची मागणी

अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

‘नो पार्किंग’ मध्येच बीडकरांची ‘पार्किंग’ - Marathi News | Beedkar's 'parking' in 'no parking' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नो पार्किंग’ मध्येच बीडकरांची ‘पार्किंग’

बीड: शहरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले असून याठिकाणी बिनधास्तपणे पार्किंग करत नियमांचे उल्लंघन केले जात आहे ...

बीडमध्ये पाणी झाले लाखमोलाचे ! - Marathi News | Beed is drinking water! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडमध्ये पाणी झाले लाखमोलाचे !

सोमनाथ खताळ , बीड बीड न.प.कडून आठवड्याला पाणी दिले जात असल्याने शहराला टंचाईचा सामना करावा लागतो. यातच शासकीय, निमशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे जार आणले जातात. ...

कारखान्यांचे भविष्य अंधारात! - Marathi News | The future of the factory dark! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारखान्यांचे भविष्य अंधारात!

माजलगाव: तालुक्याला उसाबाबत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील ऊस पाण्याअभावी जळत आहेत. ...

खेळ झाले हा य टे क - Marathi News | The game is played | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खेळ झाले हा य टे क

बीड : काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले. ...