बीड: बीड जिल्ह्याचा संघर्षशाली नेता म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची ओळख़ हा संघर्षशाली नेता गमावल्याचे दु:ख बीड जिल्ह्यालाचा नव्हे तर अवघ्या देशाला झाले आहे़ ...
प्रताप नलावडे , बीड मी जिल्ह्याचा आणि जिल्हा माझा, अशी हृदयस्पर्शी हाक देणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे आज येणार होते, आपल्या लोकांना भेटण्यासाठी ...
बीड : भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे हे बीडचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते़ सत्ता असो किंवा नसो गोपीनाथराव मुंडे यांनी आपला रुबाब कायम ठेवला़ ...
संजय खाकरे , परळी विधानसभा असो की लोकसभा, नगर परिषद असो की बँक निवडणुका; खा. मुंडे यांची प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा गणेशपार आणि मोंढ्यात ठरलेली असायची. ...
बीड : इतरांचा विश्वास जिंकण्याची असलेली ताकद, सर्वसामान्यांपासून ते विरोधकांपर्यंतच्या मनात पे्रम असणारा लोकप्रिय नेता बीड जिल्ह्यानेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने गमावला. ...
बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली. ...