बीड: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या दर्जावाढीची प्रक्रिया गुंडाळावी लागली होती़ आचारसंहिता संपल्यानंतर शनिवारपासून दर्जावाढ देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ ...
बीड: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली़ ...
शिरीष शिंदे , बीड सोशल नेटवर्किंग साईट किंवा ई-मेल अॅड्रेसवरील कॉन्टॅक्टस वापरुन ‘तीन पत्ती’ या अॅप्सच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने जुगार खेळला जात असल्याची बाब समोर आली आहे. ...
माजलगाव: येथील धरणातील पाणीपातळी चार टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासह परळी येथील औद्योगिभ केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ...
बीड: जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी दिगंबर गंगाधरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला़ ...
बीड : शहरातील भाजी मंडई भागात हातगाडे, भाजी विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. ...